जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक - २०१७ ( नांदगाव तालुका )
छाननी नंतर वैध झालेले उमेदवार खालील प्रमाणे -
साकोरा गट -
रमेश पगार ( अपक्ष - २ ) दिलीप पगार ( भाजप १ व अपक्ष १ ) नम्रता पगार ( अपक्ष -२ ) नाना चांदवडे ( अपक्ष -२ ) सुभाष कुटे ( अपक्ष - २ ) सीताराम बोरसे ( अपक्ष ) अमित बोरसे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) उमेश भाबड ( अपक्ष ) भगवान सोनवणे ( अपक्ष ) सुकदेव खैरनार ( अपक्ष ) तुषार पवार ( अपक्ष ) महेंद्र बोरसे ( अपक्ष ) रमेश बोरसे ( शिवसेना )
न्यायडोंगरी गट -
अश्विनी आहेर ( इंडियन नॅशनल काँग्रेस - १ व अपक्ष - १) गायत्री मोरे ( अपक्ष - २ ) पल्लवी आहेर ( अपक्ष - २ ) विजया आहेर ( शिवसेना १ अपक्ष - २ ) अलका आहेर ( अपक्ष - २ ) अश्विनी आहेर ( अपक्ष ) जमुनाबाई मोरे ( अपक्ष ) छाया आहेर ( अपक्ष ) लताबाई बुरकूल ( भारतीय जनता पार्टी )
भालुर गट -
छाया फुलमाळी ( भारतीय जनता पार्टी - १ व अपक्ष - १ ) मीनाबाई निकम ( अपक्ष -२ ) मंदाबाई सोनवणे ( अपक्ष -२ ) प्रतिभा लहिरे ( शिवसेना १ व अपक्ष - १ ) स्वेता ठाकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) नंदाबाई आहिरे ( अपक्ष )
जातेगाव गट -
अलका बागुल ( इंडियन नॅशनल काँग्रेस - १ व अपक्ष - १ ) सुनंदा बागुल ( अपक्ष - १ ) मनीषा काटकर ( अपक्ष - २ ) पूजा भैरव ( अपक्ष ) वैशाली गायकवाड ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) संगीता आहेर ( अपक्ष ) सुनीता पठाडे ( शिवसेना )
वेहेळगाव गण -
नम्रता पगार ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १ व अपक्ष १ ) भानुदास पाटील ( अपक्ष -२ ) रत्नाबाई मोरे ( अपक्ष -२ ) संतोष गिते ( अपक्ष - २ ) कुणाल आहेर ( अपक्ष - २ ) सुभाष कुटे ( शिवसेना १ अपक्ष १ ) राजेंद्र आहेर ( अपक्ष ) विजया भाबड ( भारतीय जनता पार्टी ) पोपट सानप ( अपक्ष ) रमेश पगार ( अपक्ष ) अनंतराव इनामदार ( अपक्ष )
साकोरा गण -
सुमन निकम ( शिवसेना १ अपक्ष १ ) मीराबाई सुरसे ( अपक्ष ) अनिता सोनवणे ( अपक्ष ) सुंदराबाई खैरनार ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) ज्योती म्हस्के ( भारतीय जनता पार्टी ) उषा आढाव ( अपक्ष ) माधुरी बोरसे ( अपक्ष ) सुरेखा पैठणकर ( अपक्ष ) विमल खैरनार ( अपक्ष )
सावरगाव गण -
सुरेखा शेलार ( शिवसेना १ व अपक्ष १ ) सोनाली सरोदे ( अपक्ष - २ ) सखुबाई शेलार ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) मीराबाई निकम ( भारतीय जनता पार्टी ) नर्मदाबाई भुसारे ( अपक्ष ) लता सरोदे ( अपक्ष ) रत्नाबाई पाटील ( अपक्ष ) विद्यादेवी पाटील ( अपक्ष ) सविता पाटील ( अपक्ष ) भाग्यश्री मोरे ( अपक्ष )
न्यायडोंगरी गण
पारुबाई वाघ ( महराष्ट्र नवनिर्माण सेना १ व अपक्ष १ ) सखुबाई मेंगाळ ( अपक्ष ) शकुंतला मोरे ( अपक्ष ) मीना मोरे ( अपक्ष ) सिंधूबाई माळी ( अपक्ष ) गजराबाई आहिरे ( भारतीय जनता पार्टी ) आशा आहेर ( शिवसेना ) राजाबाई सोनवणे ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) मिनाबाई पवार ( अपक्ष ) विमलबाई पवार ( कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया )
पानेवाडी गण
संजय शेरमळे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १ व अपक्ष १ ) गंगाधर बिडगर ( शिवसेना ) दिनकर यमगर ( अपक्ष ) भाऊसाहेब वडगर ( अपक्ष ) कमलाकर साँगळे ( अपक्ष ) सुरक्षा केसकर ( अपक्ष ) चिमा शिंदे ( अपक्ष ) साहेबराव नाईकवाडे ( भारतीय जनता पार्टी ) कैलास काजीकर ( अपक्ष ) अंकुश कातकडे ( अपक्ष ) शशीकला पवार ( अपक्ष )
भालूर गण
श्रावण गोरे ( अपक्ष - २ ) मांगीलाल माळी ( अपक्ष ) शांताराम लोखंडे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) अशोक जाधव ( अपक्ष -२) विष्णू सोनवणे ( अपक्ष ) मंगलाबाई पवार ( अपक्ष ) संजय किसन पवार ( शिवसेना )
मांडवड गण
कैलास पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १ व अपक्ष १ ) भाऊसाहेब हिरे ( शिवसेना १ अपक्ष १ ) विठ्ठल आहेर ( भारतीय जनता पार्टी १ व अपक्ष १ ) जिजाबाई आहेर ( अपक्ष ) प्रभाकर कवडे ( अपक्ष ) भगवान काकळीज ( अपक्ष ) हेमंत पाटील ( अपक्ष ) नितीन चोळके ( अपक्ष ) सागर भिलोरे ( अपक्ष )
जातेगाव गण
मनीषा भैरव ( अपक्ष- २ ) मधुबाला खिरडकर ( भारतीय जनता पार्टी ) लक्ष्मीबाई गायकवाड ( अपक्ष ) मनीषा काटकर ( अपक्ष ) जयश्री लाठे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) रजनी त्रिभुवन ( शिवसेना ) सुनीता धीवर ( अपक्ष )
--
Thanks...
Sandip Jejurkar
Nandgaon ( Nashik )
Hello : 9423151089,9850881089
No comments:
Post a Comment